कांदे पोहे म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचा घराघरात बनवला जाणारा नाश्ता...आणि सध्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितदेखील याचीच तयारी आपले पती श्रीराम नेने यांच्यासह करताना दिसतेय....
माधुरीने हा कांदेपोहे मेकिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि या कांदेपोहेच्या संदर्भातली एक खास आठवणदेखील यावेळी सांगितली.

#lokmatcnxfilmy #MadhuriDixit #DrNene #KandaPoha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber